शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! ५८ हजारांच्या सोयाबीनसह सिलिंडरही नेले चोरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 15:21 IST

अज्ञात चोरट्यांनी शेतातील गोठ्यात ठेवलेले सोयाबीन तसेच सिलिंडर चोरून नेले. ही घटना खातखेडा गावात उघडकीस आली आहे.

वर्धा : तुमच्या घरातले सिलिंडर आता जपून ठेवा, कारण चोरट्यांचा आता तुमच्या गॅस सिलिंडरवरही डोळा आहे. खातखेडा गावात अज्ञात चोरट्यांनी शेतातील गोठ्यात ठेवलेल्या सोयाबीनसह एक सिलिंडरही पळवल्याचे समोर आले आहे. 

पर्स, चेन, मोबाईल चोरींसह घरफोडी, दुकानातील चोरीच्या विविध घटना आपण दररोज ऐकतोच मात्र, आता यात भर करत चोरट्यांनी घरातून सिलिंडरचीदेखील चोरी करणं सुरू केलं आहे. वाढत्या महागाईमुळे सिलिंडरच्या किमतीतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे किमती साहित्यांसह आता स्वयंपाकघरातील सिलिंडरलाही मोल आलयं. आधी सिलिंडरमधून गॅस चोरी व्हायची, पण आता चोरटे चक्क घरातून सिलिंडरच पळवू लागल्याचे समोर आले आहे.

खातखेडा गावातील रहिवासी विष्णू जागोराव कांबळे यांच्या शेतात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून गोठ्याच्या दाराचा कडी-कोयंडा तोडून गोठ्यात प्रवेश करीत १३ क्विंटल सोयाबीन चोरले. ते इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी जाताना स्वयंपाक घरातील एक सिलिंडरही पळवले. सोयाबीनसह सिलिंडर असा एकूण ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल त्यांनी चोरून नेला. याप्रकरणी पुलगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCylinderगॅस सिलेंडरtheftचोरी