शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

Wardha | सत्याग्रही घाटात अपघात; ट्रेलरचा ‘ब्रेक फेल’ अन् चालक जागीच ठार

By चैतन्य जोशी | Updated: September 24, 2022 17:45 IST

ट्रेलरचे केबिन चक्काचूर

वर्धा : लोखंडी प्लेट घेऊन जाणाऱ्या ट्रेलरचा अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे अनियंत्रित ट्रेलरचा अपघात झाला. अपघातात केबिनचा चुराडा झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात २४ रोजी दुपारी १२ सुमारास सत्याग्रही घाटात झाला.

राजेश कुमार रा.बिहार असे मृतक चालकाचे नाव आहे. तर क्लिनर आनंद अभिराम कुमार (१९) रा. तिकोलिया, बिहार हा जखमी झाल्याची माहिती आहे. राजेशकुमार आणि आनंद कुमार हे दोघे नागपूरवरुन सी.जी. १२ एल. १३८२ क्रमांकाच्या ट्रेलरमधून अमरावतीकडे लोखंडी प्लेटा घेऊन जात होते. दरम्यान ट्रेलर सत्याग्रही घाटात पोहचताच अचानक ट्रेलरचे ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रेलर बाहुबली मंदिराजवळ पलटली होवून रस्त्याकडेला जऊन धडकला. अपघातात ट्रेलरचे केबिन चक्काचूर झाल्याने चालक राजेश कुमारचा दबून मृत्यू झाला. तर आनंद कुमार हा जखमी आहे.

मृतदेह ट्रेलर मध्येच फसल्याने पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने मृतदेह ट्रेलरबाहेर काढला. अपघातस्थळाचा पंचनामा करुन मृतदेह आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठविला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू