शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या मालवाहू वाहनाने घेतला पेट; चालक बचावला, वाहतूक खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 15:43 IST

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देवाघेडा रस्त्याजवळील बायपासवरील घटनासुदैवाने जीवितहानी टळली

समुद्रपुर (वर्धा) : जाम गिरड मार्गावर समुद्रपूर जवळील वाघेडा रस्त्यावरील मेहरबाबा मंदिराजवळील बायपासवर धावत्या मालवाहू ॲपेला अचानक आग लागली. यावेळी चालकाच्या सर्तकतेमुळे जीवितहानी टळली तर, वाहनाचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मिळालेल्या माहिती मालवाहू ॲपेला हा हिंगणघाट येथील बाजार समिती शेतीमाल खाली करून गिरड येथे परत येत होता. दरम्यान, समुद्रपुर जवळील बायपासवर अचानक आग लागली. यावेळी चालक अक्षय भिसेकर, याने वेळीच प्रसंगावधान राखत वाहनातून उडी घेतल्याने त्याचे प्राण वाचले. काही मिनटातच मालवाहू वाहन जळून खाक झाला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ही गाडी गिरड येथील विजय खडके यांच्या मालकीची असून या आगीत मालवाहू वाहनाचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच समुद्रपुर पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी निलेश पेटकर यांनी आपल्या सर्कायासह घटनास्थळी जाऊन जमा झालेल्या गर्दी हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. या आगीची नोंद समुद्रपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघातfireआग