थंडा थंडा कूल कूल...
By Admin | Updated: April 26, 2017 00:31 IST2017-04-26T00:31:11+5:302017-04-26T00:31:11+5:30
जिल्ह्यात पारा ४५ पार झाला होता. गत दोन दिवसांपासून त्यात घसरण होत असली तरी या पाऱ्यातही अंगाची काहिली होत आहे.

थंडा थंडा कूल कूल...
थंडा थंडा कूल कूल... जिल्ह्यात पारा ४५ पार झाला होता. गत दोन दिवसांपासून त्यात घसरण होत असली तरी या पाऱ्यातही अंगाची काहिली होत आहे. या काहिलीपासून बचावाकरिता सेलगाव (लवणे) परिसरात येत असलेल्या कार प्रकल्पातील पाण्यात चिमुकल्यांनी पोहून ‘थंडा थंडा कूल कूल’चा आनंद घेतला.