शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानस्रेही विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:24 IST

येथील न.प. माध्यमिक शाळेच्या पटांगणात आयोजित तीन दिवसीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा समारोप झाला. या प्रदर्शनीत उत्कृष्ट प्रतिकृतींची निवड करून गुणानुक्रमे पारितोषिके दिली.

ठळक मुद्देतीन दिवसीय विज्ञान व साहित्य प्रदर्शनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : येथील न.प. माध्यमिक शाळेच्या पटांगणात आयोजित तीन दिवसीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा समारोप झाला. या प्रदर्शनीत उत्कृष्ट प्रतिकृतींची निवड करून गुणानुक्रमे पारितोषिके दिली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.च्या शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट यांची उपस्थिती होती. अतिथी म्हणून न.प. गटनेता शोभा तडस, प्रा. नरेंद्र मदनकर, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, गटशिक्षणाधिकारी सतिश आतराम, न.प. सदस्य राजश्री देशमुख, अश्विनी काकडे, संगीता कामडी, सुनिता बकाणे, सुनिता ताडाम, पं.स. सदस्य कल्याणी ढोक यांची उपस्थिती होती.याप्रसंगी प्राथमिक माध्यमिक व शिक्षक प्रतिकृतींना व अतिथींच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली. यामध्ये प्राथमिक विभागातील प्रथम क्रमांक कुमकुम इंगोले, मॅडमवार हायस्कूल टाकळी यांनी मिळविला. द्वितीय विद्या मोहोड, कृष्णा तायल हायस्कूल पुलगाव, तृतीय आयुष मोहोड, न.प. माध्यमिक शाळा देवळी, माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक सृष्टी खैरकार, मॅडमवार हायस्कूल टाकळी दरणे, द्वितीय कोमल नगराळे, आर.के. हायस्कूल पुलगाव, तृतीय आकांक्षा गायकवाड, आदर्श हायस्कूल पुलगाव यांनी प्राप्त केली.शिक्षक प्रतिकृतीमध्ये प्राथमिक विभागात प्रथम क्रमांक बाजीराव चांभारे, जि.प. प्राथ. शाळा सोनोरा, द्वितीय प्रिती गुजर कृष्णा तायल हायस्कूल पुलगाव, तसेच प्रोत्साहन पुरस्कार बी.जी. चव्हाण, जि.प. शाळा बोपापूर वाणी यांनी मिळविला. माध्यमिक विभागात शिक्षक प्रतिकृतीत प्रथम क्रमांक जी.एस. कोरडे, मॅडमवार, हायस्कूल टाकळी दरणे, द्वितीय कमलाकर चौधरी सम्यक हायस्कूल शिरपूर व प्रोत्साहन पुरस्कार एस. बाकरे आर.के. हायस्कूल, पुलगाव यांनी मिळविली. प्रयोगशाळा परिचर प्रतिकृती मध्ये न.प. माध्यमिक शाळेचे राजेंद्र कापटे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. प्रास्ताविक न.प. माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवप्रसाद बागडे यांनी केले. संचालन कल्पना बागडे यांनी केले. संचालन कल्पना मुंजेवार यांनी केले तर आभार प्रा. पंकज चोरे यांनी मानले.