तारक मेहता का उल्टा चष्माचे चित्रीकरण होणार सेवाग्राम आश्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 14:17 IST2019-09-30T14:16:14+5:302019-09-30T14:17:09+5:30
दूरदर्शनवरील तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील कलावंत सेवाग्राम येथील म. गांधी आश्रमात सोमवारी सकाळी दाखल झाले.

तारक मेहता का उल्टा चष्माचे चित्रीकरण होणार सेवाग्राम आश्रमात
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा:
या मालिकेतील काही प्रसंगांचे येथे चित्रीकरण होणार आहे. या कलाकारांमध्ये आत्माराम भिडे, टप्पू, गोली, गोगी, सोनू, पिंकू, चंपकचाचा असे सगळे कलावंत डेरेदाखल झाले आहेत. या कलावंतांना पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकही मोठ्या संख्येने आश्रमात दाखल होत आहेत.