टाळ-मृदंग गजर आंदोलन...

By Admin | Updated: May 27, 2016 01:55 IST2016-05-27T01:55:45+5:302016-05-27T01:55:45+5:30

समुद्रपूर पंचायत समितीकडून शिक्षकांच्या वेतनाला विलंब होत आहे.

Tall-mud alarm movement ... | टाळ-मृदंग गजर आंदोलन...

टाळ-मृदंग गजर आंदोलन...

टाळ-मृदंग गजर आंदोलन... समुद्रपूर पंचायत समितीकडून शिक्षकांच्या वेतनाला विलंब होत आहे. या प्रकरणी अनेक निवेदने दिली तरी प्रशासनाकडून काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे शिक्षकांनी ुगुरुवारी पंचायत समितीसमोर टाळ-मृदंग गजर आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.

Web Title: Tall-mud alarm movement ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.