बोरं घ्या बोरं...

By Admin | Updated: March 8, 2017 01:49 IST2017-03-08T01:49:31+5:302017-03-08T01:49:31+5:30

उकळलेल्या गोड बोरांना बाजारात चांगली मागणी असते. यासाठी सेवाग्राम येथील जुन्या वस्तीमधील

Take a broon ... | बोरं घ्या बोरं...

बोरं घ्या बोरं...

बोरं घ्या बोरं... उकळलेल्या गोड बोरांना बाजारात चांगली मागणी असते. यासाठी सेवाग्राम येथील जुन्या वस्तीमधील एका विक्रेत्याने बोरं अशी बाजार ओट्यांवर वाळत ठेवल्याचे दिसते. वाळत घातलेले हे बोरं पाहून तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही, हे तेवढेच खरे!
 

Web Title: Take a broon ...