भीमराया घे... तुझ्या या लेकरांची वंदना...
By Admin | Updated: December 7, 2015 05:59 IST2015-12-07T05:59:23+5:302015-12-07T05:59:23+5:30
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी

भीमराया घे... तुझ्या या लेकरांची वंदना...
भीमराया घे... तुझ्या या लेकरांची वंदना... महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी वर्धा शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ त्यांचे अनुयायी हातात पुष्पमाला घेऊन सकाळपासूनच असे शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे होते. दिवसभर ही रांग कायम होती. दरम्यान असंख्य आंबेडकरी जनतेने बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली. याप्रसंगाचे हे बोलके छायाचित्र.