शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यातील स्फोटाची पोलीस अधिक्षकांकडून पाहणी, श्वान पथकही बोलावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 23:06 IST

शहरातील वंजारी चौक परिसरात सुरेश वंजारी यांच्या घरी स्फ़ोट झाल्याची घटना सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली.

वर्धा : 

शहरातील वंजारी चौक परिसरात सुरेश वंजारी यांच्या घरी स्फ़ोट झाल्याची घटना सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली. शहरात उलट सुलट चर्चा होत असतानाच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी घटनास्थळी भेट देत घराची पाहणी केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड उपस्थित होते. शहरातील वंजारी चौक परिसरात सुरेश वंजारी यांच्या घरी सायंकाळच्या सुमारास स्फोट झाला. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच वंजारी चौक परिसरात नागरिकांची गर्दी उसळली. नेमका स्फोट  कशाचा याबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. घटनास्थळी पोलीस निरीक्षक हेमंत सांधेवारी यांनी भेट देऊन पंचनामा केला. रात्री. साडेनऊ वाजताच्या सुमारास पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण घराची पाहणी केली. पाहणीदरम्यान नागरिकांशी संवाद साधला. पासपोर्ट गॅस गळतीमुळे झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

घटनास्थळी शानपथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर हे स्वतः निरीक्षण करीत होते.

टॅग्स :Wardha Blastवर्धा स्फोटCrime Newsगुन्हेगारी