शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

सनशाईन कॉन्व्हेंटने दिली विद्यार्थ्याला टिसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:15 IST

सनशाईन कॉन्व्हेंट, सेवाग्राम येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी वारंवार विनंती करुनही शाळा सोडल्याचा दाखला न देण्याच्या मुद्याची गंभीर दखल घेत जि. प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी शुक्रवारी कॉन्व्हेंटमध्ये जावून संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाला तत्काळ टिसी मिळवून दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सनशाईन कॉन्व्हेंट, सेवाग्राम येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी वारंवार विनंती करुनही शाळा सोडल्याचा दाखला न देण्याच्या मुद्याची गंभीर दखल घेत जि. प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी शुक्रवारी कॉन्व्हेंटमध्ये जावून संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाला तत्काळ टिसी मिळवून दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कानवडे, गटशिक्षणाधिकारी संजय पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी हजारे, खिराळे, संगीता महाकाळकर या आदी उपस्थित होते. सनशाईन कॉन्व्हेंटच्या मोहम्मद जियाऊल मोहम्मद वजीऊल कुरेशी या विद्यार्थ्यास शाळा सोडण्याचा दाखला देण्यात येत नसल्याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये १२ जुलै रोजी प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेवून जि.प. अध्यक्षांनी शाळेचे सचिव व मुख्याध्यापक यांना याबाबत विचारना केली. संस्थेच्या मुख्याध्यापकांनी फी न भरल्याबाबतची सबब पुढे केली. तसेच संस्थेचे सचिव यांनी सदर कॉन्व्हेंटला मान्यता असल्याची बाब अध्यक्षासमोर सांगितली. कोणतेही पालक आपल्या पाल्याचा शाळा सोडण्याबाबतचा दाखला मागण्यास आले तर तो वेळीच देणे ही शाळेची जबाबदारी असल्याचे यावेळी अध्यक्षांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत बालकांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लावता येणार नाही असे स्पष्ट बजावून सांगितले. त्यानंतर प्रशासनाने सदर विद्यार्थ्यास शाळा सोडल्याचा दाखला प्रदान केला.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी