ऊसाची लागवड :
By Admin | Updated: August 29, 2016 00:39 IST2016-08-29T00:39:19+5:302016-08-29T00:39:19+5:30
गत काही वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील सिंचन सुविधेमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे.

ऊसाची लागवड :
ऊसाची लागवड : गत काही वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील सिंचन सुविधेमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी, शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत अन्य पिकांकडे वळले आहेत. शिवाय साखर कारखानाही पुनर्जीवित झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आकोली परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस हे मुख्य पीक बनविल्याचे दिसते. शेतकरी ड्रीपच्या साह्याने शेतात ऊसाच्या बेण्यांची लागवड करताना दिसून येत आहेत.