शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वाटले तांदूळ आणि कडधान्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 16:58 IST

कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. शालेय विद्यार्थ्यांना द्यावयाच्या पोषण आहारातील शिधा शिल्लक असल्याने त्याचे वितरण वर्धा जिल्ह्यातील केळझरच्या जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात आले.

ठळक मुद्देशालेय पोषण आहाराचा शिधा१ ते ८ वी च्या वर्गातील विद्यार्थांना मिळाला शिधा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. शालेय विद्यार्थ्यांना द्यावयाच्या पोषण आहारातील शिधा शिल्लक असल्याने त्याचे वितरण वर्धा जिल्ह्यातील केळझरच्या जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात आले.शाळा बंद आहेत आणि परीक्षाही रद्द झाल्या आहेत. विद्यार्थी आपापल्या घरी मग्न आहेत. अशात शाळेत शिल्लक असलेल्या पोषण आहाराच्या शिध्याबाबत शासनाने तो शिधा विद्यार्थ्यांमध्ये वाटला जावा असा आदेश काढला. त्यानुसार येथील जि. प. शाळेतील विद्याथ्यांना शाळेत बोलावण्यात आले. कोरोनाची प्राथमिक माहिती देण्यात आली व घ्यावयाच्या सूचना सांगण्यात आल्या. यावेळेस त्यांना तांदूळ व कडधान्ये वितरीत करण्यात आली. वितरणाच्या वेळी सुरक्षित अंतर राखूनच विद्यार्थ्यांना उभे करण्यात आले होते..

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा