विद्यार्थ्यांची निदर्शने...

By Admin | Updated: January 19, 2016 03:22 IST2016-01-19T03:22:14+5:302016-01-19T03:22:14+5:30

हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीच्या शोधार्थ्याने प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या

Student demonstrations ... | विद्यार्थ्यांची निदर्शने...

विद्यार्थ्यांची निदर्शने...

विद्यार्थ्यांची निदर्शने... हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीच्या शोधार्थ्याने प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ वर्धा येथील हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन सादर करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. दलितांवरील वाढते अत्याचार थांबावे म्हणून प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकताही यावेळी व्यक्त करण्यात आली.

Web Title: Student demonstrations ...