जगण्यासाठी संघर्ष...
By Admin | Updated: August 11, 2016 00:41 IST2016-08-11T00:41:23+5:302016-08-11T00:41:23+5:30
जीवंत राहण्यासाठीचा संघर्ष कुणालाच चुकला नाही. त्याला ही बकरीही अपवाद नाही.

जगण्यासाठी संघर्ष...
जगण्यासाठी संघर्ष... जीवंत राहण्यासाठीचा संघर्ष कुणालाच चुकला नाही. त्याला ही बकरीही अपवाद नाही. त्यामुळेच गाडीवरून झाडापर्यंत लोंबकळत ती पोट भरण्याचा प्रयत्न करीत आहे.