रस्त्यावरचे जीवन...
By Admin | Updated: February 3, 2016 02:24 IST2016-02-03T02:24:16+5:302016-02-03T02:24:16+5:30
हातावर पोट घेऊन जगणाऱ्या समाजातील कुटुंबांना गावोगावी भटकंती करीत उदरनिर्वाहासाठी खटाटोप करावा लागतो.

रस्त्यावरचे जीवन...
रस्त्यावरचे जीवन... हातावर पोट घेऊन जगणाऱ्या समाजातील कुटुंबांना गावोगावी भटकंती करीत उदरनिर्वाहासाठी खटाटोप करावा लागतो. घोराड परिसरातही रस्त्यावर जीवन जगणारे असे काही कुटुंब आहेत. लोखंडी वस्तू तयार करुन ते पोटाची खळगी भरतात.