स्प्रिंकलरने ओलीत

By Admin | Updated: November 18, 2015 02:07 IST2015-11-18T02:07:34+5:302015-11-18T02:07:34+5:30

रबी हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांकडून हरभरा व गव्हाची पेरणी होत आहे. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून

Spring rolls | स्प्रिंकलरने ओलीत

स्प्रिंकलरने ओलीत

स्प्रिंकलरने ओलीत : रबी हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांकडून हरभरा व गव्हाची पेरणी होत आहे. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून पिकांना पाणी देणे सुरू आहे. वर्धा-पवनार मार्गावरील एका शेतात हरभऱ्याला स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी दिले जात आहे.

Web Title: Spring rolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.