बापुकूटीत अभ्यास...
By Admin | Updated: February 26, 2017 00:52 IST2017-02-26T00:52:20+5:302017-02-26T00:52:20+5:30
अध्ययनाकरिता शांतता हवी, असे बोलले जाते. याकरिता शासनाच्यावतीने अनेक पुस्तकांसह वाचनालये सुरू केली.

बापुकूटीत अभ्यास...
बापुकूटीत अभ्यास... अध्ययनाकरिता शांतता हवी, असे बोलले जाते. याकरिता शासनाच्यावतीने अनेक पुस्तकांसह वाचनालये सुरू केली. मात्र निसर्गरम्य वातावरणातील शांतता काही निराळीच. याच शांततेच्या शोधात काही विद्यार्थी सेवाग्राम आश्रमात बापुकूटीत पोहोचले. येत्या दिवसात परीक्षा असून हे दिवस अभ्यासाचे, हेच या चित्रातून दिसत आहे.