सूत कताई ...
By Admin | Updated: June 7, 2017 00:36 IST2017-06-07T00:36:00+5:302017-06-07T00:36:00+5:30
सेवाग्राम येथील गांधी सेवा संघामध्ये कार्यकर्त्यांकडून पेळू तयार केले जात आहेत.

सूत कताई ...
सूत कताई ... सेवाग्राम येथील गांधी सेवा संघामध्ये कार्यकर्त्यांकडून पेळू तयार केले जात आहेत. शिवाय सूत कताई केली जात आहे. एक वृद्ध कार्यकर्ताही सूत कताई करीत असल्याचे दिसते.