तीन दिवसात झालेल्या दमदार पावसाने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिला. सोयाबीन पिकाची वाढ जोमाने सुरू झाली आहे. सर्वत्र हिरवा गालिचा पसरला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेती कामाची लगबग सुरू झाली आहे. पावसाने अशीच साथ द्यावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.
सोयाबीन बहरले :
By admin | Updated: August 8, 2015 02:25 IST