सोयाबीन कोमेजले...
By Admin | Updated: July 16, 2015 00:08 IST2015-07-16T00:08:51+5:302015-07-16T00:08:51+5:30
सोयाबीन शेतात असलेले कोरडवाहू शेतकरी पावसाची वाट पाहून थकले आहे. वडध

सोयाबीन कोमेजले...
सोयाबीन शेतात असलेले कोरडवाहू शेतकरी पावसाची वाट पाहून थकले आहे. वडध शिवारामध्ये सोयाबीन पिकाने मान खाली टाकली आहे. लवकर पाऊस न आल्यास दुबार पेरणी करावी लागणार असे चित्र दिसत आहे.