वृक्षांची कत्तल...
By Admin | Updated: May 29, 2016 02:19 IST2016-05-29T02:19:43+5:302016-05-29T02:19:43+5:30
पावसाळ्याच्या तोंडावर धोका होऊ नये म्हणून वृक्षांच्या फांद्या कापल्या जातात;

वृक्षांची कत्तल...
वृक्षांची कत्तल... पावसाळ्याच्या तोंडावर धोका होऊ नये म्हणून वृक्षांच्या फांद्या कापल्या जातात; पण पुलगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांना शीतल छाया देणारे वृक्षच कापले जात आहे. याला परवानगी असली तरी वृक्षांची बुंध्यापासून कत्तल करणे कितपत योग्य, असा प्रश्न रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.