वर्ध्याच्या पवनार आश्रमात श्रमदान अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 11:36 IST2017-11-15T11:35:14+5:302017-11-15T11:36:06+5:30
पवनार येथील परमधाम आश्रमात राष्ट्रीय युवा योजनेतर्फे श्रमदान व स्वच्छता अभियान बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास आयोजित करण्यात आले होते.

वर्ध्याच्या पवनार आश्रमात श्रमदान अभियान
ठळक मुद्देराष्ट्रीय युवा योजनेचा उपक्रम
आॅनलाईन लोकमत
वर्धा
पवनार येथील परमधाम आश्रमात राष्ट्रीय युवा योजनेतर्फे श्रमदान व स्वच्छता अभियान बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास आयोजित करण्यात आले होते. या अभियानात खासदार रामदास तडस यांच्यासह जी सुब्बाराव, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकार नयना गुंडे आदी सहभागी झाले होते.