शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राममधील आश्रमातल्या कुटींना शाकारणारे शिंदोल्यांचे झाड झाले दुर्मिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 12:53 IST

आश्रमातील कुटींना शाकारण्यासाठी तसेच बसावयास चटया बनवण्यासाठी उपयोगी पडणारे शिंदोल्याच्या झाडांचे प्रमाण कमी झाल्याने येथील शाकारणीत अडचणी उद्भवत आहेत.

ठळक मुद्देचटया व कुटींची शाकारणी झाली अवघडस्मारकाएवढेच चटयांचेही महत्त्व

दिलीप चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम: आश्रमातील कुटींना शाकारण्यासाठी तसेच बसावयास चटया बनवण्यासाठी उपयोगी पडणारे शिंदोल्याच्या झाडांचे प्रमाण कमी झाल्याने येथील शाकारणीत अडचणी उद्भवत आहेत.सेवाग्राममध्ये एकेकाळी फार मोठ्या प्रमाणावर शिंदोल्याची झाडे होती. या झाडाच्या फांद्यांचा वापर करून अनेक वस्तू बनवल्या जात. महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रमाच्या निर्मितीत या झाडाच्या फांद्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता. त्यापासून चटया, आसन, झाडू व शाकारणीची कामे केली जात. दीर्घकाळ टिकणाऱ्या या पानांमुळे उष्णतेचाही त्रास कमी होत असे.मात्र अलीकडे या झाडाची लागवड नसल्याने व त्याचा वापर अधिक झाल्याने झाडांचे प्रमाण घटत चालले आहे. या आश्रमात येणारे देशविदेशचे पाहुणे, राष्ट्रीय नेते याच चटयांवर बसत.जिल्ह्यात या झाडांची संख्या कमी झाल्याने या झाडाच्या फांद्यांपासून बनवण्यात येणाºया वस्तूंचे कारागीरही कमी झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथून अशा प्रकारच्या चटया मागवण्यात आल्या होत्या.शिंदोल्यांची झाडे कमी होत आहेत. चटया व झांज्याची गरज सदैव असल्याने आश्रमच्या शेतात शिंदोल्यांची झाडे लावण्याची बाब विचाराधीन आहे.टी. आर. एन. प्रभूअध्यक्ष सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.आता झाडेच नसल्याने उपाय योजना करणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :Sewagramसेवाग्राम