मेंढपाळांचे घोडे...
By Admin | Updated: May 8, 2017 00:44 IST2017-05-08T00:44:07+5:302017-05-08T00:44:07+5:30
उन्हाळ्यात शेतात मेंढ्या बसविल्या जातात. याकरिता मेंढपाळ जिल्ह्यात दाखल झाले आहे.

मेंढपाळांचे घोडे...
मेंढपाळांचे घोडे... उन्हाळ्यात शेतात मेंढ्या बसविल्या जातात. याकरिता मेंढपाळ जिल्ह्यात दाखल झाले आहे. या मेंढपाळासोबत घोड्यांचा ताफा असतो. सामानांची ने-आण करण्याकरिता या घोड्यांचा उपयोग केला जातो. सध्या शेतशिवारात हे घोडे नजरेस पडतात.