शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटरचे मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 15:32 IST2018-10-25T15:32:05+5:302018-10-25T15:32:23+5:30
वर्धा : सावंगी मेघे येथील शालिनीताई मेघे सूपर स्पेशलीटी सेंटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते ...

शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटरचे मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
वर्धा : सावंगी मेघे येथील शालिनीताई मेघे सूपर स्पेशलीटी सेंटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. आरोग्याच्या दृष्टीने अद्यावरमत सेवा देणारे हे हॉस्पिटल असणार आहे.
या प्रसंगी जेष्ठ नेता तथा माजी खासदार दत्ता मेघे, खा. रामदास तडस, सागर मेघे, आ. समीर मेघे, आ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. अरुण अडसड, वर्धेचे नगराध्यश अतुल तराळे, शालिनी मेघे आदींची उपस्थिती होती. हे सूपर स्पेशलीटी सेंटर विदर्भातील नागरिकांसाठी फायद्याचे ठरेल असे या वेळी मान्यवरांनी सांगितले.