सात जन्माचे बंधन...

By Admin | Updated: June 3, 2015 02:14 IST2015-06-03T02:14:10+5:302015-06-03T02:14:10+5:30

सात जन्माचे नाते अबाधित राहावे म्हणून वटवृक्षाला धागा गुंडाळून त्याची मनोभावे पूजा व व्रत करतात.

Seven Janmacht Bandhan ... | सात जन्माचे बंधन...

सात जन्माचे बंधन...

वटपौर्णिमेला सवाष्ण महिला पतीचे दीर्घायुष्य आणि सात जन्माचे नाते अबाधित राहावे म्हणून वटवृक्षाला धागा गुंडाळून त्याची मनोभावे पूजा व व्रत करतात. वर्धेतील एक दृश्य.

Web Title: Seven Janmacht Bandhan ...