शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

उपडाकघर कार्यालयातील सेवा झाली पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 1:01 AM

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : स्थानिक उपडाकघर कार्यालयातील इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांसह अधिकारी, कर्मचाºयांनाही दिलासा मिळाला आहे. शिवाय कामांनाही गती आली आहे.सेवाग्राम आश्रम मार्गावरील डाक व तार विभागाचे उपडाक घर आहे. ९ आॅक्टोबर रोजी दुपारच्या दुमारास वीज कडाडल्याने इंटरनेट सेवा प्रभावित झाली होती. यामुळे कार्यालयातील व्यवहारिक पत्रे ...

ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : कामांना मिळाली गती

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : स्थानिक उपडाकघर कार्यालयातील इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांसह अधिकारी, कर्मचाºयांनाही दिलासा मिळाला आहे. शिवाय कामांनाही गती आली आहे.सेवाग्राम आश्रम मार्गावरील डाक व तार विभागाचे उपडाक घर आहे. ९ आॅक्टोबर रोजी दुपारच्या दुमारास वीज कडाडल्याने इंटरनेट सेवा प्रभावित झाली होती. यामुळे कार्यालयातील व्यवहारिक पत्रे आदी सर्व व्यवहार थांबले होते. सेवेसाठी संबंधितांना वर्धेला धाव घ्यावी लागत होती. येथे महाविद्यालये, दवाखाना, कार्यालय आदींचा पसारा मोठा असल्याने तथा या डाकघराशी अन्य गावे जुळली असल्याने सर्वच कामे थांबली होती. याबाबत ‘लोकमत’ वृत्त प्रकाशित केले. वर्धा कार्यालयाने या वृत्ताची दखल घेत नव्या राऊटरची जोडणी करून दिली. यामुळे सोमवारपासून कार्यालयातील कामकाजाला पूर्ववत प्रारंभ झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.उपडाकघरात छतावरील पाणी लिक होत होते. पाणी अचानक टेबलवर पडत असल्याने साहित्याचे नुकसान होत होते. कार्यालयाने बचाव म्हणून प्लास्टीकची झोपडी करीत संगणकांना सुरक्षा दिली. यामुळे कामकाजासाठी येणाºयांना हा प्रकार विचित्र वाटत होता. वर्धा कार्यालयाने इंटरनेट सेवा बहाल करीत दुरूस्तीही केली. यामुळे प्लास्टिकची झोपडीही काढून टाकण्यात आली.