मातीच्या पणत्या विक्रीला...
By Admin | Updated: November 2, 2015 01:35 IST2015-11-02T01:35:54+5:302015-11-02T01:35:54+5:30
दिवाळी काहीच दिवसांवर आली आहे. या सणात सर्वाधिक मागणी असते ती मातीच्या पणत्यांची. ...

मातीच्या पणत्या विक्रीला...
मातीच्या पणत्या विक्रीला... दिवाळी काहीच दिवसांवर आली आहे. या सणात सर्वाधिक मागणी असते ती मातीच्या पणत्यांची. नागपूर जिल्ह्यातील पेंच येथून मोठ्या प्रमाणात या पणत्या रविवारी विक्रीकरिता वर्धा शहरात आल्या आहेत.