शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

मालमत्ता कर न भरल्याने लावले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:15 PM

२०१८-१९ हे आर्थिक वर्ष संपत आहे. परंतु, अद्याप अनेक मालमत्ताधारकांनी न.प.चा मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही. वारंवार स्मरण देऊनही मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम न.प.प्रशासनाने सुरू केली असून मंगळवारी कर न भरणाऱ्या काही नागरिकांच्या मालमत्तेला न.प. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सील लावले.

ठळक मुद्देनगर पालिकेची कारवाई : वेळीच कर भरण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : २०१८-१९ हे आर्थिक वर्ष संपत आहे. परंतु, अद्याप अनेक मालमत्ताधारकांनी न.प.चा मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही. वारंवार स्मरण देऊनही मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम न.प.प्रशासनाने सुरू केली असून मंगळवारी कर न भरणाऱ्या काही नागरिकांच्या मालमत्तेला न.प. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सील लावले.सूचना देऊनही कराचा भरणा न केल्यामुळे सतीश गोकुलदास राठी यांच्या मालमत्तेला सील लावण्यात आली आहे. शिवाय वॉर्ड क्र. १८ मधील मीरा दत्तात्रय पेंडसे, वॉर्ड क्र. २३ मधील गुलाब संभाजी चौधरी व वामन रामजी कडू यांच्याविरुद्ध जप्तीची कारवाई करून त्यांच्या मालमत्तेला सील लावण्यात आले आहे. ही कारवाई न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, न.प. प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांच्या मार्गादर्शनात वर्धा न.प.चे बिराजदार, अविनाश मरघडे, मुक्कीम शेख, प्रदीप मुनघाटे, आशीष गायकवाड, चंदन महत्वाने यांनी केली. वर्धा नगरपालिकेच्यावतीने होणाºया कठोर कारवाईपासून बचावासाठी नागरिकांनी न.प.चा मालमत्ता कर वेळीच भरावा, असे आवाहन कर विभागाचे प्रमुख जगताप यांनी केले आहे.

टॅग्स :GSTजीएसटीMuncipal Corporationनगर पालिका