तिरंग्याची विक्री...
By Admin | Updated: January 26, 2017 01:52 IST2017-01-26T01:52:48+5:302017-01-26T01:52:48+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला झेंडे विक्रीची दुकाने शहरात ठिकठिकाणी लागली होती. डोक्यात

तिरंग्याची विक्री...
तिरंग्याची विक्री... प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला झेंडे विक्रीची दुकाने शहरात ठिकठिकाणी लागली होती. डोक्यात तिरंगी टोपी परिधान केलेला हा विक्रेता लक्ष वेधून घेत होता.