सेलूत वादळ...
By Admin | Updated: May 28, 2017 00:27 IST2017-05-28T00:27:36+5:302017-05-28T00:27:36+5:30
सेलू परिसरात शनिवारी सायंकाळी पावसाच्या सरींसह वादळ आले. या वादळाने वर्धा - नागपूर मार्गावर

सेलूत वादळ...
सेलूत वादळ... सेलू परिसरात शनिवारी सायंकाळी पावसाच्या सरींसह वादळ आले. या वादळाने वर्धा - नागपूर मार्गावर काही झाडे कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या मार्गावर एकतर्फी वाहतूक सुरू करून वाहने सोडण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.