साईधाम पालखी...
By Admin | Updated: March 31, 2016 02:51 IST2016-03-31T02:51:36+5:302016-03-31T02:51:36+5:30
नागपूर येथून निघालेल्या साई पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान सुरू आहे.

साईधाम पालखी...
साईधाम पालखी... नागपूर येथून निघालेल्या साई पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान सुरू आहे. या पालखीचे बुधवारी वर्धा शहरात आगमन झाले. यावेळी साई भक्तांच्या उपस्थितीत प्रमुख मार्गाने पालखी मिरवणूक काढण्यात आली.