रोहीत्राला आग...
By Admin | Updated: April 5, 2017 00:44 IST2017-04-05T00:44:35+5:302017-04-05T00:44:35+5:30
घोराड येथील संत नामदेव महाराज समाधी मैदान परिसातील रोहित्राने अचानक पेट घेतला.

रोहीत्राला आग...
रोहीत्राला आग... घोराड येथील संत नामदेव महाराज समाधी मैदान परिसातील रोहित्राने अचानक पेट घेतला. यात महावितरणचे बरेच नुकसान झाले. माहिती देऊनही महावितरणचा कोणताही अधिकारी व कर्मचारी बराच वेळ होऊनही घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. बऱ्याच वेळानंतर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांनी रोहीत्र दुरूस्तीचे काम हाती घेतले.