रस्त्याची दुरावस्था...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:36 IST2017-09-14T00:36:29+5:302017-09-14T00:36:53+5:30

रस्त्याची दुरावस्था...
ठळक मुद्देवर्धा शहरातील वंजारी चौक ते रामनगर मार्गाची दुरावस्था झाली आहे.
रस्त्याची दुरावस्था... वर्धा शहरातील वंजारी चौक ते रामनगर मार्गाची दुरावस्था झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे या भागात सर्वत्र चिखल तयार झाला आहे. अनेक नागरिक या चिखलात वाहन अनियंत्रित होऊन पडत आहेत. परिणामी, रस्त्याची तात्काळ दुरुस्ती गरजेची आहे.