नदी पात्र झाले अस्वच्छ...
By Admin | Updated: May 17, 2015 02:33 IST2015-05-17T02:33:50+5:302015-05-17T02:33:50+5:30
पुलगाव येथून वाहणाऱ्या वर्धा नदी पात्रामध्ये बेशरमसह अन्य जलजन्य वनस्पती वाढल्याने ..

नदी पात्र झाले अस्वच्छ...
पुलगाव येथून वाहणाऱ्या वर्धा नदी पात्रामध्ये बेशरमसह अन्य जलजन्य वनस्पती वाढल्याने पात्र दूषित झाले आहे़ ते स्वच्छ करणे गरजेचे आहे़