ऋषीपंचमीचे स्नान :

By Admin | Updated: September 7, 2016 00:58 IST2016-09-07T00:58:29+5:302016-09-07T00:58:29+5:30

पवनार येथील धाम नदीवर ऋषीपंचमीनिमित्त स्नान करण्याकरिता भाविकांनी गर्दी केली होती.

Rishi Panchami Bath: | ऋषीपंचमीचे स्नान :

ऋषीपंचमीचे स्नान :

ऋषीपंचमीचे स्नान : पवनार येथील धाम नदीवर ऋषीपंचमीनिमित्त स्नान करण्याकरिता भाविकांनी गर्दी केली होती. ऋषीपंचमीला नदीस्नान करण्याची परंपरा असल्याने या परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते.

Web Title: Rishi Panchami Bath: