पाण्यात दंगा...
By Admin | Updated: June 4, 2016 01:50 IST2016-06-04T01:50:52+5:302016-06-04T01:50:52+5:30
उकाड्याने नागरिक बेजार झाले आहेत. त्यामुळे मिळेल तिथे थंडाव्याचा शोध ते घेत आहेत.

पाण्यात दंगा...
पाण्यात दंगा... उकाड्याने नागरिक बेजार झाले आहेत. त्यामुळे मिळेल तिथे थंडाव्याचा शोध ते घेत आहेत. येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्रात परिसरातील नागरिक पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत आहेत. येथे नदीचे पात्र उथळ आणि प्रवाही असल्याने नेहमीच गर्दी असते.