क्रांती मूकमोर्चाचा आढावा ...
By Admin | Updated: October 22, 2016 01:01 IST2016-10-22T01:01:08+5:302016-10-22T01:01:08+5:30
मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चा वर्धेत रविवारी जुने आरटीओ प्रांगण येथून निघणार आहे.

क्रांती मूकमोर्चाचा आढावा ...
क्रांती मूकमोर्चाचा आढावा ... मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चा वर्धेत रविवारी जुने आरटीओ प्रांगण येथून निघणार आहे. या मूकमोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती राहणार असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. यामुळे शुक्रवारी विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी मूकमोर्चाच्या ठिकाणी येत आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल व शहर ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र शिरतोडे, रामनगर ठाण्याचे निरीक्षक विजय मगर व पोलीस अधिकारी उपस्थित होते.