थोडा वेळ विश्रांती...
By Admin | Updated: November 1, 2015 02:35 IST2015-11-01T02:35:48+5:302015-11-01T02:35:48+5:30
सध्या शेतात सर्वत्र कामाची लगबग सुरू आहे. यात दुपारी थोडा वेळ तरी विश्रांती हवी असते.

थोडा वेळ विश्रांती...
थोडा वेळ विश्रांती... सध्या शेतात सर्वत्र कामाची लगबग सुरू आहे. यात दुपारी थोडा वेळ तरी विश्रांती हवी असते. कारंजा तालुक्यात शेतात बांधलेल्या मचानाच्या सावलीत विश्रांती घेताना महिला.