चुन्यामुळे रहिवासी त्रस्त...

By Admin | Updated: May 16, 2016 02:13 IST2016-05-16T02:13:12+5:302016-05-16T02:13:12+5:30

म्हसाळा परिसरात येत असलेली ही चुना फॅक्टरी निर्माण झाली त्यावेळी येथे कुठलीही लोकवस्ती नव्हती.

Residents suffer due to ... | चुन्यामुळे रहिवासी त्रस्त...

चुन्यामुळे रहिवासी त्रस्त...

चुन्यामुळे रहिवासी त्रस्त... म्हसाळा परिसरात येत असलेली ही चुना फॅक्टरी निर्माण झाली त्यावेळी येथे कुठलीही लोकवस्ती नव्हती. मात्र वाढत्या शहरीकरणात येथे आता वस्ती निर्माण झाली आहे. यामुळे ही चुना फॅक्टरी आता वस्तीत आल्याने येथील नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.

Web Title: Residents suffer due to ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.