बापूकुटीची कवेलू फेरणी...
By Admin | Updated: June 9, 2017 02:02 IST2017-06-09T02:02:32+5:302017-06-09T02:02:32+5:30
पावसाळ्याचे दिवस तोंडावर आले आहेत. या दिवसात पावसापासून बचावाकरिता सेवाग्राम आश्रमात विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

बापूकुटीची कवेलू फेरणी...
बापूकुटीची कवेलू फेरणी... पावसाळ्याचे दिवस तोंडावर आले आहेत. या दिवसात पावसापासून बचावाकरिता सेवाग्राम आश्रमात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यातच गुरुवारी येथील कुटीत कवेलू बदलविण्याचे काम सुरू होते. कवेलू बदलविण्याच्या कामात व्यस्त असलेले कर्मचारी शंकर वाणी.