रेल्वे प्रवाशांना त्रास :
By Admin | Updated: February 20, 2017 01:16 IST2017-02-20T01:16:12+5:302017-02-20T01:16:12+5:30
वर्धा रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळाची डागडुजी व गिट्टी बदलण्याचे काम करण्यात येत आहे.

रेल्वे प्रवाशांना त्रास :
रेल्वे प्रवाशांना त्रास : वर्धा रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळाची डागडुजी व गिट्टी बदलण्याचे काम करण्यात येत आहे. हे काम करीत असताना फलाटावरच मातीयुक्त गिट्टी व अन्य साहित्य टाकण्यात आले. यामुळे ये-जा करताना दोन-तीन दिवस प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.