शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

रेल्वे उड्डाणपूल रूंदीकरण कामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 11:07 PM

केंद्रीय मार्ग निधी योजनेतून बजाज चौक रेल्वे उड्डाणपुलाच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. यातील समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने खा. रामदास तडस यांनी कामाची पाहणी केली.

ठळक मुद्देआढावा बैठकीबाबत जिल्हाधिकाºयांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्रीय मार्ग निधी योजनेतून बजाज चौक रेल्वे उड्डाणपुलाच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. यातील समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने खा. रामदास तडस यांनी कामाची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विलास मून, शाखा अभियंता मोकलकर व मिसाळ उपस्थित होते.केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी जिल्ह्यात आले असता त्यांनी बजाज चौक रेल्वे उड्डाणपुलाबाबत तडस यांच्याकडे चौकशी केली. यात कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या. केलेल्या पाहणीत बांधकामातील अतिक्रमणाचा विषय, अप्रोच रस्त्याची लांबी वाढविणे, पुलावर अद्यावत स्वयंचलित हायमास्ट लाईट बसविणे, जुन्या पुलाची डागडुजी करणे, इतर तांत्रिक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. २०१४ नंतर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी विशेष बाब म्हणून या कामाला मंजुरी दिल्याने केंद्राच्या माध्यमातून हे काम होणार आहे, असे मत खा. तडस यांनी व्यक्त केले. यानंतर जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधत बजाज चौक रेल्वे उड्डाणपुलात येणाºया अडचणी दूर करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांना माहिती देऊन आढावा बैठक घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात.