सिंदी येथे वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत

By Admin | Updated: June 2, 2017 13:04 IST2017-06-02T13:04:32+5:302017-06-02T13:04:32+5:30

सिंदी (रेल्वे) येथील रेल्वे फाटकाजवळ वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

Rail disruption in Rail due to disconnection of wire at Sindhi | सिंदी येथे वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत

सिंदी येथे वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत

>ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 2 -  सिंदी (रेल्वे) येथील रेल्वे फाटकाजवळ वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या अप लाईनवर धावणाऱ्या सर्वच गाड्या दोन तास विलंबाने धावल्या. 
तर तुटला यावेळी थांबा नसलेली गोरखपूर एक्सप्रेस सिंदी पुढे थांबली होती.तर पुलगाव स्थानकावर ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, तळनी स्थानकाजवळ मेल या गाड्या थांबल्या होत्या. तर डाऊन मार्गावरील गाड्या नागपूर कडेच थांबल्या होत्या.  
या मार्गावरील नागपूरकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्याकरिता सुमारे  दोन तासांचा कालावधी लागला. तर डाऊन मार्गाचहा वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु होते.                        

Web Title: Rail disruption in Rail due to disconnection of wire at Sindhi