शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

मान्सूनपूर्व पावसाने मृग संत्रा बहार फुटण्याबाबत प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 4:14 PM

3 व 4 जून ला झालेल्या मान्सून पूर्व अपुऱ्या पावसाने कारंजा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत पडला असून या पावसाने मृग बहार येईलकी नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत.

ठळक मुद्देसंत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा:  3 व 4 जून ला झालेल्या मान्सून पूर्व अपुऱ्या पावसाने कारंजा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत पडला असून या पावसाने मृग बहार येईलकी नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत. संत्र्याला मृग बहार येण्याकरिता उन्हाळ्यात जमिनीचा दर्जा पाहून शेतकरी ओलिताचे पाणी देणे थांबवितात व नंतर जमीन भरपूर तापल्यावर मान्सूनच्या भरपूर पावसाची वाट पाहतात त्यामुळे झाडांना मृग बहार येतो परंतु यावर्षी मान्सून पूर्व झालेला हा अपुरा पाऊस असून पुढील काही दिवस येण्याचा अंदाज नसल्याचे हवामान खात्याने सांगितले असल्याने शेतकऱ्यांचे नगदी संत्रा पीक हातून जाते की काय याबाबत शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जर ओलिताचे पाणी संत्रा झाडांना दिले तर त्या ओलिताच्या पाण्यावर फुटलेला संत्रा बहार दीर्घकाळ टिकत नाही असा शेतकऱ्यांचा ठाम विश्वास असल्याने ते संत्रा झाडांना आता ओलू शकतसुद्धा नाहीत. याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहेयाबाबत शेलगाव लवणे येथील प्रगतशील संत्रा उत्पादक शेतकरी रवी पठाडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मी माझ्या झाडांना 20 मे पर्यंत ओलिताचे पाणी दिले एवढ्या लवकर मान्सून पूर्व पाऊस येईल अशी अपेक्षा नव्हती त्यामुळे जमीन पूर्ण तापण्या पूर्वी झालेला हा पाऊस संत्रा उत्पादकांसाठी धोक्याचा ठरू शकतो शिवाय यावेळेस ओलिताचे पाणी किती ओला य चे व त्यामुळे आलेला बहार टिकेल की नाही याबाबत शंका असल्याने ओलीत ही करू शकत नाही.

टॅग्स :agricultureशेती