पळस फुलला...
By Admin | Updated: February 26, 2016 02:37 IST2016-02-26T02:37:49+5:302016-02-26T02:37:49+5:30
वसंत ऋतूच्या आगमनाला संपूर्ण सृष्टी नवे रूप धारण करते. शिशिरात पर्णहीन झालेला पळसही लालगर्द फुलांनी बहरतो.

पळस फुलला...
पळस फुलला... वसंत ऋतूच्या आगमनाला संपूर्ण सृष्टी नवे रूप धारण करते. शिशिरात पर्णहीन झालेला पळसही लालगर्द फुलांनी बहरतो. होळी सणाला पळसाच्या फुलापासून प्राकृतिक रंग तयार केले जातात. होळी सणाची चाहूल पळसाच्या बहराने लागते.