बापुकूटीचे संरक्षण...

By Admin | Updated: June 30, 2017 01:44 IST2017-06-30T01:44:03+5:302017-06-30T01:44:03+5:30

सेवाग्राम येथील बापुकूटीच्या ऐतिहासिक इमारती मातीच्या बनल्या आहेत.

Protecting Bapuite ... | बापुकूटीचे संरक्षण...

बापुकूटीचे संरक्षण...

बापुकूटीचे संरक्षण... सेवाग्राम येथील बापुकूटीच्या ऐतिहासिक इमारती मातीच्या बनल्या आहेत. या आश्रमातील कुटींच्या पावसापासून बचावाकरिता कुटीच्या भिंतींना सिंदोल्याच्या पानांचे आवरण लावण्यात येते. ही पध्दत अनेक काळापासून सुरू आहे.

Web Title: Protecting Bapuite ...