महात्मा फुले जयंतीनिमित्त मिरवणूक...
By Admin | Updated: April 12, 2017 00:15 IST2017-04-12T00:15:24+5:302017-04-12T00:15:24+5:30
महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सायंकाळी शहरातील विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने शहरातून बैलबंडीवर मिरवणूक काढण्यात आली.

महात्मा फुले जयंतीनिमित्त मिरवणूक...
महात्मा फुले जयंतीनिमित्त मिरवणूक...महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सायंकाळी शहरातील विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने शहरातून बैलबंडीवर मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन निघाली. मुख्य मार्गाने बजाज चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहचताच मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या मिरवणुकीतून शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला. इन्सेटमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई यांच्या वेशभूषेतील युवक-युवती.