. शहरातील बॅचलर रोड परिसरात पारस फॅक्टरीजवळ महावितरणद्वारे रोहित्र बदलण्याची प्रक्रिया सुरू होती़
By Admin | Updated: April 17, 2015 01:31 IST2015-04-17T01:31:41+5:302015-04-17T01:31:41+5:30
शहरातील बॅचलर रोड परिसरात पारस फॅक्टरीजवळ महावितरणद्वारे रोहित्र बदलण्याची प्रक्रिया सुरू होती़

. शहरातील बॅचलर रोड परिसरात पारस फॅक्टरीजवळ महावितरणद्वारे रोहित्र बदलण्याची प्रक्रिया सुरू होती़
रोहित्र बदलाची प्रक्रिया... शहरातील बॅचलर रोड परिसरात पारस फॅक्टरीजवळ महावितरणद्वारे रोहित्र बदलण्याची प्रक्रिया सुरू होती़ यामुळे काही कालावधीसाठी पसिरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता़ कर्मचाऱ्यांनी तत्परतेने डीपी बदलून वीज पुरवठा पूर्ववत केला़